Mumbai Pune Expressway Traffic saam tv
Video

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा| VIDEO

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Siddhi Hande

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोगद्याआधी वाहतुकीचा खोळंबा झाला असून, मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरही ही स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.वीकेंडमुळे अनेकजण मुंबई पुणे प्रवास करत असतील म्हणूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज शिवजयंतीनिमित्त सुट्टी त्यानंतर शनिवार-रविवार वीकेंड असल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले आहेत. यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बोगद्याच्या जवळच वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना त्रास लहान करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duck Walk Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी करा डक वाॅक, २१ दिवसात दिसेल फरक

Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Crab Fact : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Navratri Colours 2026: देवीची 9 रूपं आणि 9 शुभ रंग, यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा?

SCROLL FOR NEXT