Amit Thackeray Stopped Police Van saam tv
Video

तिन्ही ठाकरे आंदोलनाच्या मैदानात; शिवसेना भवनाबाहेर जोरदार गोंधळ, आदित ठाकरेंनी अडवली पोलिसांची व्हॅन

Amit Thackeray Stopped Police Van: सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसेना भवनाबाहेर आदित्य ठाकरेंनी पोलिसांची व्हॅन अडवलीय. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली

Bharat Jadhav

दिल्लीनंतर आता मुंबई पुण्यामध्ये सीजेपी आंदोलकांची धरपकड सुरूय. दुसरीकडे सीजेपीच्या समर्थनार्थ ठाकरे सेना आणि मनसेकडून आंदोलन केलं जातंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारंच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. शिवाजी पार्कात जाण्यासाठी अमित ठाकरेंनाही अडवण्यात आलंय. आदित्य ठाकरे हे पोलिसांच्या वाहनाला लटकत गाडी अडवली. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात आदित्य ठाकरेंसोबत तेजस ठाकरे देखील आंदोलनाच्या मैदानात उतरलेले दिसले. दुसरीकडे दादरच्या आंदोलनात अमित ठाकरे मैदानात होते. मुंबईसह पुण्यातही CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरलेल्या समर्थकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांत पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने घडामोडींना वेग आलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Bandh : २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक; महाराष्ट्रातही पडणार पडसाद, बड्या नेत्याची घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य - तेजस- अमित ठाकरेंनी पोलिस व्हॅन अडवली

Saasre Bapre: एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी! भरत जाधवचा 'सासरे बापरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pimpri-Chinchwad Forts : वीकेंडला किल्ले फिरायचंय? पिंपरी-चिंचवडजवळ आहेत 'हे' ७ ऐतिहासिक गड-किल्ले

वर्षभर शांतता ठेवा!अभिजीत दिपकेंसह सीजेपी नेत्यांसमोर न्यायालयाने घातलेल्या अटी आणि शर्ती काय?

SCROLL FOR NEXT