Mumbai Covid-19  Saam Tv
Video

Mumbai Covid-19 : मुंबईकरांनो सावधान; करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय

Corona News : मुंबईमध्ये आठ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Yash Shirke

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना वाढत असताना मुंबईत सौम्य करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दोघांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आठवड्याभरात ७ ते ८ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल २ करोना सदृश्य रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आठ करोना बाधित रुग्णांना मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. मुंबईकरांनी सावधगिरीने राहण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT