Mumbai Auto Rikshaw Driver Saam Tv
Video

Mumbai News: मराठी बोलणार नाही..., मुंबईत रिक्षाचालकांची दादागिरी; २० मिनिटं रस्ता रोखून धरला

Mumbai Auto Rikshaw Driver: मुंबईत रिक्षाचालकांची दादागिरी सुरूच आहे. मराठी बोलणार नाही असं म्हणत या रिक्षाचालकांनी कांदिवलीमध्ये रास्तारोको आंदोलन केले.

Priya More

सरकारने सुरू केलेल्या मराठी भाषा सक्तीला रिक्षा-टॅक्सी चालकांनी विरोध केला. अशा मुजोर रिक्षा-चालकांविरोधात सरकारने कारवाई सुरू केली आहे. अशातच कांदिवलीच्या लिंक रोडवर मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी पाहायला मिळाली. याठिकाणी मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. भाषा सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालकांनी आंदोलन पुकारले. प्रवासी घेऊन जाणाऱ्या इतर रिक्षाचालकांना धमकावण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कांदिवलीतील अमराठी रिक्षाचालकांनी मराठी सक्तीच्या विरोधात रास्तारोको करत आंदोलन केले. त्यांनी रास्तारोको करत मराठी सक्तीला विरोध केला. जवळपास २० मिनिटं त्यांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यावेळी जे रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करत होते त्यांना धमकावले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT