Mumbai Mega Block News Saam TV News
Video

Mumbai Mega Block Today: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी मेगा ब्लॉकची महत्त्वाची अपडेट! नेमका कुठे कुठे ब्लॉक? जाणून घ्या

Mumbai Mega Block News: सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्ताराच्या कामासाठी दोन दिवस पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.

Saam TV News

Mumbai Mega Block News Today: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर दोन दिवस पॉवर ब्लॉक असणार आहे. कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे या ब्लॉकमुळे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नेमका मेगाब्लॉक कुठून कोणत्या मार्गावर असणार आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असणार आहे, याचा आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्ताराच्या कामासाठी दोन दिवस पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT