mumbai news saam tv
Video

Mumbai News: मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद शिगेला; संदीप देशपांडे यांचा थेट इशारा – 'कानाखाली... VIDEO

Mumbai Ghatkopar Marathi Gujarati Clash: मुंबई येथील घाटकोपर परिसरात गुजराती आणि मराठी वाद चांगलाच पेटला असून या ठिकाणी मनसैनिकांनी जाऊन गोंधळ घातल्याचे दिसून आले.

Omkar Sonawane

घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद हा उफाळून आलेला पाहायला मिळाला. मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात आले आहे. दिवसागणिक मुंबईत सातत्याने मराठीचा वाद बघायला मिळत आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केला आहे. भाजपला मुंबईच गुजरातीकरण करायच आहे. असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मराठी कुटुंबाला त्रास द्याल तर कानाखाली जाळ काढून असा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला आहे

संदीप देशपांडे म्हणाले, माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडिओ आलेला आहे. मी संपूर्ण माहिती घेत आहे. मात्र जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल असा गंभीर इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT