Mumbai - Ahmehdabad Road SAAM TV
Video

Mumbai - Ahmehdabad Road : मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी, या तारखेपर्यंत राहणार बंद | VIDEO

Navratri Traffic Control : मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात आला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २ ऑक्टोंबर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 ऑक्टोंबर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून सकाळी ६ ते ९ या वेळेत गुजरात बाजूकडून ठाणे दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी महामार्गावरील दगदग काही प्रमाणात कमी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना तात्पुरता का होईना पण मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT