Air India News SAAM TV
Video

Air India News | एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल, 700 हून अधिक उड्डाणं रद्द

एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. एअर इंडियाचे 700 हून अधिक आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उड्डाणं रद्द झाले आहेत. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत

Saam TV News

एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. एअर इंडियाचे 700 हून अधिक आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उड्डाणं रद्द झाले आहेत. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया आणि एअर एक्सप्रेसचं लवकरच विलीनीकरण होणार आहे. या निर्णयामुळे आपल्या नोकऱ्या जातील अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कमी असल्याने त्याचा परिणाम एअर इंडियाच्या कामकाजावर झाला आहे. अशा वेळी प्रवाशांनी चौकशी करूनच विमातळावर यावं असे आवाहन कंपनीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT