Monsoon in Mumbai SAAM TV
Video

Monsoon in Mumbai। अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मान्सूनचे आगमन कधी?

Monsoon in Mumbai। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी .. येत्या आठवड्यभरात मान्सून मुंबईत दाखल होणार

Saam TV News

मागील काही दिवसासंपासून राज्यभरात तापमानाचे प्रमाण कमी जास्त होत असतानाचे पाहायला मिळत आहे. काही राज्यात प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो तर काही राज्यात वादळीवाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे आर्थिक नुकसानाला समोर जावं लागतंय. तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये रेमल चक्रीवादळ भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. या बदलत्या वातावरणामुळे यंदा पावसाचे लवकर आगमन होणार आहे,जूनपासूनच महाराष्ट्रात आणि मध्यभारतात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मुंबईत येत्या आठवड्यात ढगाळ वातावरण असून काही विभागात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा सरासरी १०६ टक्के पाऊस असेल असा अंदाज सुद्धा दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

Maharashtra Politics: अजित पवार महाविकास आघाडीसोबत लढणार? भाजपला रोखण्यासाठी दादांची नवी रणनीती

Cardamom : वेलची खाल्याने संसर्ग दूर होऊन 'हे' होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Heart attack hidden causes: ९९ टक्के हार्ट अटॅकच्या केस, ४ अदृश्य कारणं; तुम्ही टाळाटाळ करूच नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT