PM Modi  Saam Tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर इकडून तोफगोळे फेका; युद्धविरामानंतर मोदींचा पाकिस्तानला इशारा| VIDEO

Modi Holds High-Level Security Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संघर्षाला अमेरिकेच्या मध्यस्थीने विराम लागला होता. परंतु पाकिस्तानने या नियमांना पायमल्ली तुडवत पुन्हा गोळीबार सुरू केला. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व डाव हाणून पाडत आता पर्यंत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान करत शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर पाकिस्तान हा नरमला आहे. मात्र हवाई दलाने ठणकावून सांगितले आहे की अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तीन्ही दलाचे प्रमुख, IB आयबी, RAW रॉ या गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जय शंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सूचना देत सांगितले पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर इकडून तोफगोळे फेका अशा कडक सूचना मोदी यांनी दिला तर आपण त्यांना जमिनीत गाडून टाकू असा गंभीर इशाराही दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

SCROLL FOR NEXT