MNS In MLC Elections News Saam TV
Video

MNS In MLC Elections News | विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आता मनसे लढणार

MNS In MLC Elections News | विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आता मनसे लढणार आहे. कोकण विभाग पदवीधरसाठी अभिजीत पानसे यांच्या नावाची चर्चा आहे.

Saam TV News

लोकसभेच्या निकालापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा जोरदार सुरू आहे. अशातच विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोकण विभाग पदवीधरसाठी मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मनसेच्या उमेदवारांना महायुती पाठिंबा देणार का? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

SCROLL FOR NEXT