Raj Thakre News SaamTv
Video

Raj Thackrey : राज ठाकरे 13 ऑक्टोबरला भूमिका स्पष्ट करणार

Saam Tv

मुंबईमध्ये मनसेचा 13 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा मी माझी भूमिका 13 तारखेला स्पष्ट करतो असं या मेळाव्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल राज ठाकरे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. तुम्ही तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 ऑक्टोबरला स्पष्ट करतो अशा सुचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी महाराष्ट्राची सर्कस झाली असल्याचं म्हंटल आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे. तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहे. त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला सांगितल्या पाहिजे, असा टोला देखील यावेली राज ठाकरेंनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांची भाषा खालच्या थराला गेली आहे. त्यांना समजावणार कोणी नाही. ज्याना बुजुर्ग म्हणाव तेच त्यांच्या आहारी लागले आहेत, असंही त्यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नंदूरबारमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; प्रवाशांसह बस चालक गंभीर जखमी

Arundhati Reddy: पाकिस्तानविरुद्ध ही चूक करणं महागात पडलं! भारताच्या स्टार खेळाडूवर ICC ची मोठी कारवाई

Nobel Prize In Physiology : अॅम्ब्रोस-गॅरी रवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार; संशोधन आणि पुरस्काराची रक्कम किती?

Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे 'अदृश्य' हात; जावयाचा अजितदादांना 'गोलीगत' धोका

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT