Manse Kalyan Saam TV
Video

MNS on Kalyan Game Zone : शाळा बुडवून गेम झोनमध्ये विद्यार्थी! मनसे आक्रमक | VIDEO

Kalyan : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल परिसरातील रॉक माउंट टॉवर इमारतीत असलेल्या गेम ग्राउंड या गेम झोनमध्ये शाळेच्या वेळेत शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने खेळताना दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याणमध्ये शाळेला दांडी मारुन गणवेशातील विद्यार्थी गेम झोनमध्ये वेळ घालवत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसे थेट कारवाई केली आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल जवळील रॉक माउंट टॉवरमधील गेम ग्राउंड नावाच्या गेम झोनमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबाबत काही पालकांनी तक्रार करताच मनसेचे जिल्हाध्यक्ष तिथे पोहचले. त्यांनी थेट गेम झोनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना कानशीलात लगावत जोरदार दम दिला आहे. यावेळी त्यांनी परिसरात मोठा गोंधळही घातला होता.मनसेने स्पष्ट इशारा दिला की, पुढे पुन्हा शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी गेम झोनमध्ये आढळल्यास, संबंधित झोनला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडून टाकण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तारीख ठरली, पण सातबारा कोरा कधी होणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

SCROLL FOR NEXT