MLC Election News Today Shekap Jaytant Patil Saam TV News
Video

MLC Election: शेकापच्या जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी?

Shekap Jayant Patil News: शेकापच्या जयंत पाटील यांच्यासाठी मविआ यांना उमेदवारी? 11 जागी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष

Saam TV News

MLC Election News: शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 2 तर महायुतीला 9 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शेकापच्या जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जाणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

Manisha Koirala: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

Rahul Gandhi: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, वीर सावरकर प्रकरणाचा खटला रद्द

Supriya Sule: काल, आज आणि उद्या शिवसेना उद्धव ठाकरेंचीच अन् राष्ट्रवादी शरद पवारांचीच, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Gen Alpha Club : "....काका तुम्ही कॉपी करून पास झालात का?" साम टीव्हीच्या नेक्स्ट Gen रिपोर्टरचा रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सवाल

SCROLL FOR NEXT