Forest officials safely capture a leopard in Muktainagar, Jalgaon as MLA Chandrakant Patil visits the site. saam tv
Video

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

Leopard Captured In Muktainagar Jalgaon Video: मुक्ताईनगरमध्ये बिबट्या आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षित पकडले.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये बस स्थानक व शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळब उडाली होती व या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकासह महसूल पथक व पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून बिबट्याला सुरक्षित पकडून वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

युद्धभूमीवर शत्रूविरोधात AIचा वापर, तेहरानवरील हल्ल्यांमागे AI चा सल्ला

खासदार राहुल गांधींची काँग्रेसमधून हाकलपट्टी होणार? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT