sanjay shirsat saam tv
Video

Siddhant Shirsat: चेंबूरच्या आलिशान फ्लॅटवर शारीरिक संबध, नंतर गर्भपात, मंत्री संजय शिरसाठांच्या मुलावर गंभीर आरोप|VIDEO

Serious Allegations Against Sanjay Shirsat Son: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांच्या मुलावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहे. सिद्धांत शिरसाठ यांनी आपल्याला धमकावून आणि बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले आहे. तसेच सिद्धांत शिरसाठ यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला असा गंभीर आरोप ही या महिलेने केला आहे.

14 जानेवारी 2022 रोजी सिद्धांत शिरसाठ आणि या महिलेचे बौद्ध पद्धतीने लग्न झाले होते. त्याचे पुरावे ही संबधित महिलेकडे असल्याचे तिने म्हटले आहे. सिद्धांत शिरसाठ यांच्याशी शरीर संबंधातून ही महिला गर्भवती देखील झाली होती. काही दिवसातच सिद्धांत शिरसाठ यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही या नोटीसमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT