Chhagan Bhujbal News  Saam tv
Video

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

Chhagan Bhujbal news : बीडमधील ओबीसी मेळाव्यावरून बबनराव तायवाडे नाराज झाले होते. त्यावरून छगन भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Vishal Gangurde

मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी मेळाव्यात बोलताना तुफान फटकेबाजी केली. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, इथे ३७४ जाती आहेत. आता सर्व समाजाची नावे घेतली तरी अर्धा तास जाईल. या सर्वांना भाषण करायला सांगितलं तर माझं भाषण रात्री १२ वाजता होईल. त्यामुळे निवडक समाजाच्या लोकांनी शांतपणी बोलावं. अनेक आमचे लोक बोलावलं नसल्याने नाराज होतात. काही लोक म्हणतात, आमचा फोटो छापला नाही. आम्हाला बोलावलं नाही असं म्हणतात. अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेते बबनराव तायवाडे आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT