Recruitment of more than 5,000 teachers in Maharashtra soon; process to be completed in three months. saam tv
Video

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

Teacher Jobs in Maharashtra: महाराष्ट्र सरकारने राज्यात 5000 हून अधिक शिक्षकांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीची भरती प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल.

Bharat Jadhav

राज्यात लवकरच 5000हून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. राज्यात 11000 शिक्षकांची पद रिक्त आहेत. त्यापैकी 5 हजार पदे भरली जाणार आहेत. याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात लवकरच मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदभरतीला मान्यता दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत ही घोषणा केली. राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मेगापदभरतीत एकूण 5 हजार 412 प्राध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. ही पदे सहायक प्राध्यापक, प्राध्यापक आणि इतर पदांसाठी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT