Chhagan Bhujbal Saam TV
Video

Chhagan Bhujabal: मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं

Chhagan Bhujbal Hospitalised: मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. आज सकाळीपासून त्यांच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

Priya More

मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पुढील उपचारासाठी तातडीने त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. छगन भुजबळ यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी छगन भुजबळ यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन आणि अन्य काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. पण छगन भुजबळ यांची प्रकृती आणखी खालवल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यांचे आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT