Six-kilometre-long traffic jam on the Mumbai–Pune Expressway near Amrutanjan Bridge as devotees and weekend travellers struggle through heavy congestion. Saam Tv
Video

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ठप्प! वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Weekend Rush Causing Long Delays On Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत तब्बल सहा किलोमीटर लांबीची भीषण कोंडी झाली आहे. कार्तिकी यात्रेसाठी पुण्याकडे जाणारे भाविक आणि विकेंडमुळे वाढलेली वाहतूक यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Omkar Sonawane

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा मोठा कोळंबा निर्माण झाला असून अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत तब्बल सहा किलोमीटर लांबीची कोंडी झाली आहे.

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी पुण्याकडे जाणारे अनेक भाविकही या कोंडीत अडकले असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे विकेंडची सुट्टी असल्याने एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कोंडी वाढू नये म्हणून महामार्ग पोलिसांचे पथक तात्काळ एक्सप्रेसवेवर दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Chavan : महायुतीत फोडाफोडीला ब्रेक? शिवसेना पदाधिकाऱ्याला भाजप प्रवेश तूर्तास स्थगित

खिडकीबाहेर कबुतरांच्या विष्ठेमुळे त्रस्त? ३ घरगुती टिप्स वापरा, कबुतरं पुन्हा फिरकणारच नाही

Aloe Vera Benefits: रोज रात्री चेहऱ्यावर अलोवेरा जेल लावल्याने होतील 'हे' फायदे; केसांच्या 'या' समस्या देखील होतील दूर

माय-लेकीची निर्घृण हत्या,जवळच्या व्यक्तीनेच दगा दिला; ११ दिवसांनी उलगडलं हत्येचे गूढ

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा थरार

SCROLL FOR NEXT