Kalyan Rada  Saam Tv
Video

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Kalyan Rada Video: कल्याणमध्ये फटाक्याच्या स्टॉलवरून दोन गट आपापसात भिडले. एकमेकांना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत ४ जण जखमी झाले असून यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे.

Priya More

​कल्याणजवळील मोहने परिसरात मध्यरात्री तुफान राडा झाल्याची घटना घडली. मोहने पोलिस चौकी जवळच दोन गट एकमेकांना भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी करण्यात आली. या घटनेत ४ ते ५ जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​फटाक्यांच्या स्टॉलवरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? अजित पवारांच्या कार्यक्रमात मुंडे गैरहजर

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

SCROLL FOR NEXT