bailgadi sharya Saam tv
Video

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

bail gadi sharyat : हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी ठरलीये. आजच्या खेळानंतर पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा करण्यात आली आहे.

Saam Tv

बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या बोरगाव येथे पार पडलं. फॉर्च्यूनर,थार,ट्रॅक्टर,बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या,आणि लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक,अश्या पार पडलेल्या बैलगाडी शर्यती मध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे.

देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून बोरगावच्या कोड्याच्या माळ येथील 500 एकर मैदानावर या शर्यतीचे आयोजन केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत फॉर्च्यूनर गाडी जिंकली आहे.

तर या बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT