Marathi Bhasha Saam TV
Video

Mumbai Local Train : मराठी बोला तुम्ही मराठी बोला, मुंबई लोकल ट्रेनमधलं गाणं व्हायरल | VIDEO

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये मराठी भाषेचा जागर होताना दिसून आला आहे. गाण्याच्या माध्यमातून भाषिक अस्मिता उभी राहताना दिसली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई लोकलमधील एक गाणं समोर आलं आहे. मराठी बोला तुम्ही मराठी बोला, असे शब्द असलेलं हे गाणं आलं असून, सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर तीव्र विरोध झाला होता. अनेक मराठीप्रेमी संघटना आणि नागरिकांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला होता. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अखेर महायुती सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि संबंधित जीआर रद्द करण्यात आला. या संपूर्ण घडामोडींनंतर मुंबई लोकलमध्ये वाजवले जाणारे हे मराठी अस्मितेला साद घालणारे गाणं समोर आलं आहे. "मराठी बोला" या गाण्याच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि अभिमानाचा संदेश दिला जात असून, यामध्ये भाषिक अस्मिता जागवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT