Manasvi Choudhary
संपूर्ण आठवड्यात नखे कधी कापावी जाणून घेऊया.
मंगळवारी नखे कापणे टाळावे. मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे.
या दिवशी नखे कापल्याने संबंध ग्रहाशी येतो व ग्रहदोष लागतो. मंगळवार हा मंगळ ग्रहाशी निगडीत असल्याने त्रास उद्भवू शकतो.
बुधवार नखे कापण्यासाठी शुभ दिवस आहे या दिवशी नखे कापल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
शास्त्रानुसार, सोमवारी नखे कापणे शुभ असते. या दिवशी तुम्ही नखे कापू शकता.
शुक्रवार नखे कापण्यासाठी शुभ दिवस आहे. या दिवशी नखे कापल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.