Manasvi Choudhary
आषाढी एकादशीनिमित्त भाविक वारीला जात आहेत.
.
अभिनेत्री रिंकु राजगुरू पंढरपूरच्या वारीला गेली आहे.
खास पांरपारिक अंदाजात रिंकूने हिरवी साडी, हिरव्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
हातात टाळ आणि डोक्यावर तुळस अशी रिंकूने पायीवारी केली आहे.
सोशल मीडियावर रिकूने शेअर केलेल्या या पोस्टला सध्या तुफान लाईक्स येत आहेत.
कुटुंबासोबत खास रिंकूने ही वारी अनुभवली आहे. असं तिने सांगितलं आहे