Maratha Reservation Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Maratha Kranti Thok Morcha: मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मैदानात उतरला आहे. मराठा आरक्षण मुंबईत नाही तर दिल्लीत मिळेल, असे म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Priya More

मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चा देखील मैदानात उतरला आहे. अहिल्यानगर येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाने आरक्षणासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारच्या आखतारीतील आहे त्यामुळे राज्यात आरक्षणासाठी आंदोलन उपयोगाचे नसून दिल्ली येथे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे, असं बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला.

यासोबतच शरद पवारांनी १९९४ साली मंडल आयोगाला मान्यता देऊन अनेक जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला. मात्र त्यांना त्यावेळी मराठा समाज दिसला नाही आता देखील शरद पवार यांनी मंडल यात्रा काढली आहे. त्यांना मराठ्यांसाठी एकही यात्रा काढावीशी वाटत नाही, अशी टीका देखील या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आंदोलकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT