Maratha Reservation Saam Tv
Video

Maratha Reservation: कुणबी नोंद नसणाऱ्यांना हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा; कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?

Hyderabad Gazette: मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला. त्यानंतर आता कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत. कुणबी नोंद नसणाऱ्यांना हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा मिळाला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या वाचा सविस्तर...

Priya More

मराठवाड्यातील सुमारे ८ हजार ५५० पैकी १ हजार ५१६ गावांत कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर उर्वरित गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत. मात्र शासनाने २ सप्टेंबरला एक अध्यादेशाद्वारे हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ज्या गावांमध्ये नोंदी आढळल्या नाहीत, त्याठिकाणच्या मराठा समाजबांधवांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या गावपातळीवरील समितीमार्फत १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी संबंधित क्षेत्रात रहिवासी असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करता येणार आहे. समिती आणि सक्षम अधिकारी जातप्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी करतील. त्यानंतर जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेण्यात येईल.

कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या?

बीड - ५२९ नोंदी

जालना - २२९ नोंदी

संभाजीनगर - १६६ नोंदी

हिंगोली - १६३ नोंदी

परभणी - १६१ नोंदी

धाराशिव - १२३ नोंदी

नांदेड - १०५ नोंदी

लातूर - ४१ नोंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

SCROLL FOR NEXT