Sunil Tatkare News Today Saam TV News
Video

Sunil Tatkare: शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर? सुनिल तटकरेंच्या दाव्यामुळे चर्चांना उधाण

NCP Politics: सुनिल तटकरे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, शरद पवार गटातील अनेक आमदार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता? तटकरेंचा दावा नेमका काय?

Saam TV News

मुंबई : एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शरद पवार गटातील अनेक आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्याला कारण ठरलंय सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य. अनौपचारीक चर्चेत सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधी यांची वेळ मागितली असल्याचं सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवार गटाचे काही आमदार हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या तयारीत आहेत की काय? अशी शंका उपस्थित केली जाते आहे. यामुळे राजकीय तर्क वितर्कांनाही उधाण आलंय. लोकसभा निवडणुकांच्या निकालाला आता काही दिवसच बाकी राहिलेले असताना सुनिल तटकरेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

Baramati Name History: 'बारामती' हे नाव कसं पडलं? खरा इतिहास काय आहे?

SCROLL FOR NEXT