BJP MP Manoj Tiwari addresses the media as he launches a fierce verbal attack on MNS chief Raj Thackeray Saam Tv
Video

राज ठाकरे हे राजकीय कचराकुंडीत गेलेत; दुबेनंतर आता तिवारी बरळले| VIDEO

Manoj Tiwari slams Raj Thackeray: राज ठाकरे हे राजकीय कचराकुंडीत गेलेत, अशी जहरी टीका भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली. मराठी संस्कृतीचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

Omkar Sonawane

उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी जोरदार टीका केली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबेंनंतर आता मनोज तिवारी यांनीही राज ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांत हल्ला चढवला. राज ठाकरे हे आता राजकीय कचराकुंडीत गेले आहेत. त्यांच्यासोबत जो कोणी जाईल, तो संपल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. तिवारी पुढे म्हणाले, मराठी संस्कृतीचा अपमान करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांना समाजातून बहिष्कृत केलंच पाहिजे. अशा प्रवृत्तीला कायदेशीर शिक्षाही मिळायलाच हवी. तिवारींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उत्तर भारतीय विरुद्ध मनसे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT