Reservation Special Report Saam Tv News
Video

Special Report: Reservation News: मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद?

या वादात आता आणखी एका मुद्याची भर पडण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगेंनी मराठा समाजानंतर ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केलीय.

Rachana Bhondave

Reservation Special Report: गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा वाद पेटलाय. अशातच मनोज जरांगेंनी आता ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशांना ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं असं जरांगेंनी म्हंटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jobs : राज्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,३ लाख पदं रिक्त असल्याची माहिती

Dry Fruits For Skin Glow: काजू, बदाम आणि पिस्ता.. काय खाल्ल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो?

Shaktipith Mahamarg: मोठी बातमी! शक्तिपीठ महामार्गात बदल, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?

Facial Hair Remover: चेहऱ्यावरील नको असलेले केस कसे काढायचे?

CBSE मध्ये शिवरायांचा २१ पानांचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT