Manoj jarange Patil  Saam Tv
Video

Manoj jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती २ दिवस बंद

Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती २ दिवस बंद राहणार आहे. मनोज जरांगे मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Priya More

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून दोन दिवस लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगारांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे हे आमरण उपोषण करणार आहेत. दरम्यान त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने आजपासून कुच करत आहे. तर तिकडे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे मोठा आर्थिक फटका लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT