मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत. 2013 ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. वारंवार समज पाठवूनसुद्धा सुनावणीला हजर न झाल्यामुळे जरांगे पाटील यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं. वॉरंट इशू करू नये, दोन तारखेला हजर होऊ, असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे उद्या मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर राहणार आहेत. त्यामुळे आता कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.