Maratha community members gathered in large numbers at Antarwali Sarati as Manoj Jarange Patil announced the next phase of the reservation agitation.  saam tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; २७ ऑगस्टला अंतरवालीहून मुंबईकडे आरक्षणासाठी मोर्चा, पाहा VIDEO

Maratha Reservation Agitation Intensifies: आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक झाली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली असून, २७ ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहे. मनोज जरंगे पाटील 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यपी बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT