Manoj Jarange Patil Health Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil Health: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी सुरू!

अचानक प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं जातंय. डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे.

Rachana Bhondave

Manoj Jarange Patil Health Issue: Maratha Reservation News: छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावलीये. अचानक खालावली प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं जातंय. डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे. सध्या जरांगेंना पुन्हा सलाईन सुरू करण्यात आलंय. त्यांच्या हृदयाची तपासणी (Heart Checkup) सुरू आहे त्याचबरोबर टूडी इको, ECG सह अत्याधुनिक मशिनीद्वारे तपासणी सुरू करण्यात आलीये. काल बीड (Beed) दौऱ्यावर गेल्या पासून अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT