Manoj Jarange Patil on Voting SAAM TV
Video

Manoj Jarange Patil on Voting | यांच्या पाच पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे, जरांगेंचे कळकळीचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यात मतदानाचा हक्क बजावला. यांना असे पाडा की यांच्या पाच पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

Saam TV News

मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यात मतदानाचा हक्क बजावला. यांना असे पाडा की यांच्या पाच पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. जरांगे पाटील म्हणाले की मतदान करताना आपली लेकरं डोळ्यांसमोर ठेवा, सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीचा बाजूने मतदान करा, ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण दिलं नाही तर आरक्षण देणारे व्हा असेही जरांगे पाटील म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर आणि छत्रपतींचे दोन्ही गादींचे वंशज यांचा सन्मान करावा असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर

Kalyan : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस; पोलिसांनी दिला 'मुळशी पॅटर्न' स्टाइल दणका

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

SCROLL FOR NEXT