Manoj Jarange Patil Andolan In Jalna  Saam TV
Video

Jalna Manoj Jarange Update: मनोज जरांगे उपोषणस्थळी दाखल!

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरूवात करणार आहेत. ते आपल्या मागणीवर ते ठाम आहेत.

Saam TV News

मनोज जरांगे पाटील हे उपोषस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आपण उपोषण करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना ओवाळलेलं आहे. उपोषणाच्या जागेबाबत कागदपत्र सादर करण्यात आलेली नाहीयेत. मात्र, नियोजन करण्यात आलेलं आहे. आजपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरूवात करणार आहेत. आपल्या मागणीवर ते ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

India bloc meeting : केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांचा ठरतोय प्लान

Maharashtra News Live Update: लोकलमधून ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

SCROLL FOR NEXT