Manoj Jarange man Gangadhar Kalkute filed nomination for beed loksabha Saam TV
Video

Beed Lok Sabha News : बीडच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, जरांगेंचे सहकारी लोकसभेच्या रिंगणात

Beed Lok Sabha Today News : बीडच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील अगदी जवळचे सहकारी आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Saam TV News

बीड : बीडच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील अगदी जवळचे सहकारी आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बीडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘नेहरूंचा उदो-उदो करा, पण बाबासाहेबांचे अवमूल्यन करू नका’; भाई गिरकरांचा अभिजीत दिपकेंवर निशाणा

Black and White: ‘जैनांची नगरी’ म्हणालो, पण...; नरेंद्र मेहतांचं Exclusive मुलाखतीत स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यामान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT