Maratha-OBC Reservation News SAAM TV
Video

Video: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- ओबीसींचा Raj Thackeray यांच्यावर निशाणा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलकांशी चर्चा करताना राज ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं होत. माझ्या हातात सत्ता आली तर, कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसींनी आता राज ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला. मनोज जरांगे यांनी आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये असं सांगत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. म्हणाले, राज ठाकरेंचा जन्म खरंच प्रबोधनकारांच्या घरात झाला आहे का असा सवालच हाकेंनी विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT