manmad news  Saam Tv
Video

Nashik News: बाजार समिती आजपासून ४ दिवस बंद! व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी, VIDEO

Manmad Market Closure: मनमाड बाजार समिति आजपासून चार दिवसांसाठी बंद असणार आहे, गुडीपाडवा आणि मार्चअखेरमुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

मनमाड : मनमाड बाजार समितीतील कांदा, मका, धान्य लिलाव आजपासून चार दिवसांसाठी बंद राहणार आहे. मार्च अखेरमुळे बँका बंद राहणार असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाच्या विनंतीनुसार बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक २ एप्रिलपर्यंत बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या कालावधीत नियोजन करूनच बाजारात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार विमान अपघात तपास प्रकरणी अपडेट

नगरसेवकांचा सभागृहात आनंदोत्सव सुरू असताना विपरीत घडलं; निष्ठावंत कार्यकर्त्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

Satara Tourism : सात डोंगरांनी वेढलेले 'हे' ठिकाण जणू महाराष्ट्रातील स्वर्गच, हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन

Ghooskhor Pandat Controversy: 'घूसखोर पंडित' नावात होणार बदल? मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर सुप्रीम कोर्टात काय निर्णय झाला?

SCROLL FOR NEXT