Manisha Chaudhari On Jitendra Awhad Over his Action Saam TV
Video

Manisha Chaudhari On Jitendra Awhad | आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, चौधरींची मागणी

Saam TV News

शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीवर संपूर्ण राज्यभरात भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत. अनेक ठिकाणी जोडोमारो आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. अशातच भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसरमध्ये आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. तसंच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही चौधरींनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT