CM Devendra Fadnavis addressing the media about Minister Manikrao Kokate’s viral rummy video controversy  Saam Tv
Video

Devendra Fadnavis: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Manikrao Kokate Rummy Video Controversy: मंत्रिमंडळातील माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळात रम्मी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली असून ही गोष्ट अत्यंत चुकीची असल्याचे सांगितले.

Omkar Sonawane

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतला रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी याचा विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता पहिल्यांदा प्रतिक्रिया देत म्हणाले, जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. विधानसभेमध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपले काम नसले तरी आपण गंभीर असणे गरजेच आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचता, किंवा इतर काही वाचत असेल तर ठिक आहे, पण रमी खेळणे हे काही बरोबर नाही. माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी काहीही सांगितले तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही अशा शब्दात फडणवीस यांनी कोकाटे यांना सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT