Metro Saam TV
Video

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

Much-Awaited Mandale–Chembur Metro to Ease Eastern Suburb Commute Soon : मंडाळे ते चेंबूर दरम्यानची बहूप्रतिक्षित मेट्रो सेवा यंदा महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंडाळे ते चेंबूर दरम्यानची बहूप्रतिक्षित मेट्रो सेवा यंदा महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. आजपासून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पथकाने पहिल्या टप्प्याच्या मार्गाची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत मार्गावरील सर्व तांत्रिक बाबी, सुरक्षा मानके आणि प्रवासी सोयींचा बारकाईने आढावा घेतला जाणार आहे.

तपासणी पूर्ण झाल्यानंतर CMRS कडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे. मांडळे-चेंबूर मेट्रो मार्ग सुरू झाल्यास पूर्व उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसला सोबत घ्या, राज ठाकरेंची इच्छा

Gold Rate Today: दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच सोन्याने उच्चांक गाठला; १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढ; वाचा सविस्तर

Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

खळबळजनक! निवडणुकीआधी महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ, एकाच पत्त्यावर तब्बल २०० जणांची नोंद

SCROLL FOR NEXT