VIDEO: 2 बाय 4 ची खोली, हातावरचं पोट, पराकोटीचा संघर्ष तरीही तिने करुन दाखवलं Saam TV
Video

VIDEO: 2 बाय 4 ची खोली, हातावरचं पोट, पराकोटीचा संघर्ष तरीही तिने करुन दाखवलं! मोलमजूरी करणाऱ्या मायची लेक PSI झाली..

Kolhapur Manali Shinde News: कोल्हापुरात मनाली शिंदेची परिस्थितीशी झुंज, मनालीने केलं पीएसआय होण्याचं स्वप्न पुर्ण.

Uday Satam

कोल्हापुरात मनाली शिंदे नावाची तरुणी परिस्थिशी झुंज देत पीएसआय बनली. मनात दृढ इच्छा असेल तर बिकट परिस्थितीशीही झुंज देता येते, हे या तरुणीने दाखवून दिलं. मनालीला वडील नाहीत, यासाठी तीच्या आईनेच मोलमजुरी केली. पराकोटीचा संघर्ष करुन मनालीच्या आईने तिला शिकवलं, मोठ केलं. आईच्या याच कष्टांची जाणीव ठेवत. मनालीने आईचं दुःख कमी करण्याचा निश्चय मनी बाळगला. आणि लाखो तरुणांचं स्वप्न असणारी खडतर परीक्षा पास करुन दाखवली. मनालीच्या या यशामुळे केवळ तिचं कटुंबालाच नव्हे तर अधिकारी बनन्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण-तरुणींना ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT