mumbai news  Saam tv
Video

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

bmc mayor post reservation : मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट निर्माण झालाय. जुनी रोटेशन पद्धत बदलणार आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या महापौर सोडतीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलून पुन्हा ओपन प्रवर्गापासून चक्राकार पद्धतीने नवीन सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समाजातील सर्वाच घटकांना संधी मिळावी, या हेतून कायदा बदलाची चर्चा रंगली आहे. यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे राजकीय गणित देखील बदलणार आहेत. मात्र, मुंबईत महापौरपदी कोणाला संधी मिळणार, अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापूरचा पुराचा धोका होणार कमी, 400 कोटींचा प्लान तयार; कसा असेल संपूर्ण प्रकल्प?

उस्मान तारिक की खैर नही! भारतीय फलंदाज करणार जोरदार धुलाई; सूर्यकुमार आणि रिंकू सिंगचा मास्टरप्लॅन तयार |Video

Maharashtra Live News Update : भारत–पाक संघ स्टेडियम परिसरात दाखल; सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

Yoga For Hair Fall: दररोज घरीच 'हे' 5 योगा करा, केसगळती कायमची होईल दूर

Mumbai local crowd : रेल्वे प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार? खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT