Massive fire breaks out in Dahisar East’s Jankalyan Nagar, fire brigade in action. Saam Tv
Video

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Fire Brigade Rushes With Four Engines: मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील जनकल्याण नगरमध्ये भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Sonawane

दहिसर पूर्वेकडील जनकल्याण नगरमध्ये भीषण आग लागली

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात धूर आणि भीतीचे वातावरण

मुंबई उपनगरातील दहिसर भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना दहिसर पूर्वेकडील जनकल्याण नगर परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT