Amravati politics turns turbulent as former MLA Dnyaneshwar Dhane Patil and his son Shyam Dhane Patil, along with hundreds of supporters, join Shinde's Shiv Sena, weakening Uddhav Thackeray’s hold in the region.  Saam Tv
Video

Maharashtra Politics : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, अमरावतीच्या राजकारणाला वळण, २ वेळचा आमदार शिवसेनेत

Amravati politics latest: अमरावतीच्या राजकारणाला मोठं वळण लागलं आहे. दोन वेळचे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा श्याम धाने पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

Amravati politics, Shiv Sena split : अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले आहे. दोन वेळा आमदार राहिलेले ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. धाने पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धाने पाटील यांच्या या निर्णायामुळे अमरावतीचे राजकरण फिरले आहे. अमरावतीमध्ये ठाकरेंची ताकद खूपच कमी झाली आहे.

उबाठाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धाने पाटील याच्यासोबत त्याचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील याच्यासह शेकडो कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या आधी संजय बंड आणि त्यांची पत्नी प्रिया बंड यानीही उबाठाची साथ सोडली होती. बडनेराचे 2 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा अमरावती युवासेना जिल्हा प्रमुख श्याम धाने पाटील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT