Mahayuti Saam Tv News
Video

MahaYuti Seat-Sharing : महापालिका निवडणुका आठवड्यावर, पण महायुतीचा पेच कायम? १३ महापालिकेत संघर्ष, पाहा

Municipal Elections : महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. भाजप व शिंदे सेनेत अनेक शहरांमध्ये संघर्ष असून अजित पवारांच्या सहभागामुळे पेच अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

MahaYuti seat sharing issue before municipal elections : महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मात्र महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण झाल्याने तोडगा निघणे कठीण झाले आहे. 'भाजप शिंदे सेना युती झाल्यास बंडखोरी अटळ आहे', अशी भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकांच्या प्रभागांमध्ये 'सिटिंग गेटिंग'चा फॉर्म्युला राबवण्यात अडचणी येत आहेत. नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या शहरांमध्ये युतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अजित पवारांच्या सहभागामुळे जागावाटप अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबईमध्ये शिंदे सेने अन् भाजप यांच्यामध्ये थेट संघर्ष दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावमध्येही परिस्थिती तशीच आहे. KDMC मध्ये शिंदे अन् भाजप आमनेसामने येतील, असे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT