Raigad news saam tv
Video

Bharat Gogawale vs Anand Paranjpe :महायुतीत धूसफूस! थ्री इडियट्स'च्या इडियटवर राष्ट्रवादीचा हल्ला; गोगावले म्हणाले, एक जरी घोटाळा सिद्ध झाला, तर राजीनामा देईन|VIDEO

NCP Shinde Sena Clash Over Guardian Minister Post: रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि अजित पवार गटातला संघर्ष चांगलाच चिघळलाय. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी भरत गोगावले यांच्यावर ते 3 इडियट्सपैकी एक आहेत अशी टीका केली आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून गोगावले आणि तटकरे यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे. हा वाद दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशातच आज पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. रायगडच्या 'थ्री इडियट्स' मधल्या एका 'इडियट्स'ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली असून त्या 'इडियट्स' ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना दिला. यावर भरत गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले, एक जरी घोटाळा आनंद परांजपे यांनी बाहेर काढून दाखवला तर मी आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा देईल असा पलटवार भरत गोगावले यांनी आनंद परांजपे यांच्यावर केला. यामुळे महायुतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

SCROLL FOR NEXT