Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam Tv
Video

Mahayuti : महायुतीचा फॉर्म्युला ठरला, वाचा कुठे झाली युती अन् कुठे फिसकटलं

Mahayuti Finalizes Alliance Formula: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप-शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Mahayuti Alliance Formula : आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.दोन्ही पक्षांची ताकद समान असल्याने आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, तसेच अंतर्गत बंडाळी टाळावी यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरात भाजपची ताकद जास्त असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेतले जाईल, असेही या समोर आले आहे. नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढल्यामुळे आरोप-प्रत्यारोप झाले होते, त्यामुळे आता काळजी घेतली जात आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार हा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT