ZP Municipal Election GOOGLE
Video

Maharashtra ZP elections : झेडपी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? डिसेंबर-जानेवारीमध्ये मतदानाची शक्यता |VIDEO

Local Body Polls Maharashtra : नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झेडपी निवडणुका, तर डिसेंबरअखेर महापालिका निवडणुकांची घोषणा अपेक्षित केली जात आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता झेडपी आणि महापालिका निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 'नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झेडपी निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपल्या जाण्याची शक्यता आहे, तर महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.'

ताज्या माहितीनुसार, निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने निवडणुका घेत असून, नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान २ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावती आणि वर्धा यांच्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT